लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

इलेक्टोरल बाँड्समधून आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली - Marathi News | How many donations have been received by which party from electoral bonds so far? The Supreme Court banned it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड्समधून आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडबाबत मोठा निर्णय दिला आहे. ...

"आता महाराष्ट्राला आशा आहे की...."; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | I welcome today's decision to cancel the opaque scheme of electoral bonds, said Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता महाराष्ट्राला आशा आहे की...."; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

पारदर्शकता बाळगली जाईल आणि आदेशातील प्रत्येक शब्द वेळेत पाळला जाईल, अशी आशा आहे, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

'इलेक्ट्रोरोल बॉण्ड स्कीम' नेमकं काय?; निवडणुकांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ठरवली रद्द - Marathi News | What exactly is 'Electroroll Bond Scheme'?; The Supreme Court decided to cancel befor loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इलेक्ट्रोरोल बॉण्ड स्कीम' नेमकं काय?; निवडणुकांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ठरवली रद्द

सरकारकडे पैसा कुठून येतो आणि तो कुठे जातो, हे जाणून घेण्याचा अधिकार देशातील नागरिकांना आहे. ...

लोकसभा निवडणुकीची तयारी, 2000 कोटींचे बजेट; एवढी मोठी रक्कम कुठे खर्च होणार?  - Marathi News | general election 2024 political parties set to spend rs 1500 2000 crore on advertisements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीची तयारी, 2000 कोटींचे बजेट; एवढी मोठी रक्कम कुठे खर्च होणार? 

General Election 2024 : लोकसभा निवडणुकीत विविध पक्ष प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात, असा अंदाज सध्याच्या राजकीय पक्षांच्या तयारीवरून वर्तविण्यात येत आहे. ...

बिनपैशाने इलेक्शन जिंकणं सोप्प नाही भावा...; निवडणुकीसाठी किडनी विकण्याची वेळ - Marathi News | It is not easy to win elections without money; Time to sell kidneys for elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिनपैशाने इलेक्शन जिंकणं सोप्प नाही भावा...; निवडणुकीसाठी किडनी विकण्याची वेळ

२०१९ मध्ये इंडोनेशियातील १९२ मिलियन मतदारांपैकी ६३.५ मिलियन मतदारांंच्या मतांवर उमेदवारांनी वाटलेल्या पैशांचा परिणाम झाला आहे. ...

गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई - Marathi News | housing society office bearers barred from contesting elections for five years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई

उपनिबंधकांनी संपूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती - Marathi News | Praful Patel RajyaSabha Election 2024- Praful Patel again nominated for Rajya Sabha from NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

RajyaSabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. यातील 3 जागा भाजपाला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. ...

पार्थ पवारांना राज्यसभा उमेदवारी? रोहित पवार म्हणाले की, “विचारवंत, अभ्यासूंना पाठवले जाते” - Marathi News | ncp sharad pawar group rohit pawar reaction over ajit pawar group parth pawar candidacy for rajya sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांना राज्यसभा उमेदवारी? रोहित पवार म्हणाले की, “विचारवंत, अभ्यासूंना पाठवले जाते”

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांची वर्णी राज्यसभा निवडणुकीसाठी लागू शकते, अशा चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...