लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

“भाजपाकडे नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी, निष्ठावंत वंचितच”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticised bjp after declared candidate list for rajya sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाकडे नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी, निष्ठावंत वंचितच”: नाना पटोले

Congress Vs BJP: राज्यसभा उमेदवारी आयारामांना देऊन कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिला. हेच Party With Difference आहे का? असा सवाल नाना पटोलेंनी केला. ...

वय कमी असते तर लोकसभा निवडणूक लढविली असती; दिगंबर कामत यांचे स्पष्टीकरण  - Marathi News | if the age was less he would have contested the lok sabha elections explanation by digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वय कमी असते तर लोकसभा निवडणूक लढविली असती; दिगंबर कामत यांचे स्पष्टीकरण 

माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. ...

फडणवीसांचे शिलेदार... राज्यसभा उमेदवार अजित गोपछडे कोण?; भाजपाकडून मोठी संधी - Marathi News | Shiledar of Devendra Fadnvis... Who is Ajit Gopchade who got Rajya Sabha nomination?; Big opportunity from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचे शिलेदार... राज्यसभा उमेदवार अजित गोपछडे कोण?; भाजपाकडून मोठी संधी

महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला बिनविरोध मिळतील. ...

94 कोटींचे दागिने, खात्यात 130 कोटी अन्...; एवढ्या कोटींचे मालक आहेत अमिताभ-जया बच्चन - Marathi News | jaya-Bachchan-rajya-sabha-nomination-know-wealth-joint-assets-net-worth-amitabh-bachchan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :94 कोटींचे दागिने, खात्यात 130 कोटी अन्...; एवढ्या कोटींचे मालक आहेत अमिताभ-जया बच्चन

जया बच्चन यांना 'सपा'ने पाचव्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली. ...

“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला - Marathi News | vba prakash ambedkar said manoj jarange patil should contest lok sabha election 2024 from jalna for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला

Prakash Ambedkar And Manoj Jarange Patil News: सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; भाजपा यादीत आणखी कोणाची नावे? - Marathi News | bjp releases list of candidates for the rajya sabha biennial elections 2024 in maharashtra gujarat madhya pradesh and odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; भाजपा यादीत आणखी कोणाची नावे?

BJP Candidate List For Rajya Sabha Election 2024: भाजपाने मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिसा येथून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क - Marathi News | The polling percentage will be known in time, the centers in remote areas will get strong mobile network | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांना दूरसंचार विभागाकडून मतदानावेळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार ...

भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार - Marathi News | BJP will contest only three seats; 6 Rajya Sabha seats in Maharashtra will be uncontested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार

भाजपाने तीनच जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सहाही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...