लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
ईव्हीम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचा तिसरा डोळा - Marathi News | lok sabha election 2019 tracker EVM machines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचा तिसरा डोळा

मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात ...

राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध - Marathi News | EC declares Congress President Rahul Gandhi's nomination valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. ...

नरेंद्र मोदींवरील वेब सीरिजवरही बंदी; निवडणूक आयोगाचा आदेश  - Marathi News | The ban on the web series of Narendra Modi; Election Commission Order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींवरील वेब सीरिजवरही बंदी; निवडणूक आयोगाचा आदेश 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्यावरील वेब सीरिजवरही बंदी घालण्याचे आदेश दिले. ...

अनंत वाचाळ बरळती बरळ...! - Marathi News | Randomize the infinite curvature ...! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अनंत वाचाळ बरळती बरळ...!

सध्याच्या हायटेकच्या जमान्यातील निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही वाचाळवीरांना ऊत आला आहे. त्यांना आवर घालण्यासाठी निवडणूक आयोग जी कारवाई करीत आहे, ती पुरेशी नाही, असा वाचकांचा सूर आहे. ...

मतदारांना ‘लाच’ देणाऱ्या पक्षाला मतदानाआधीच रोखू शकता का? - Marathi News | Can the voters give 'bribe' to the party before voting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारांना ‘लाच’ देणाऱ्या पक्षाला मतदानाआधीच रोखू शकता का?

हायकोर्टाचा निवडणूक आयोगास सवाल ...

आचारसंहितेचे बुजगावणे - Marathi News | Promotion of Code of Conduct | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आचारसंहितेचे बुजगावणे

देशभरात आचारसंहितेच्या ठिकऱ्या उडत असताना, निवडणूक यंत्रणा काय करतेय? या परिस्थितीला कोणत्या बाबी कारणीभूत आहेत, आचारसंहितेतील पोकळ तरतुदी, यंत्रणांची उदासीनता, की नेतेमंडळीत बळावलेली कुणालाही न जुमानण्याची प्रवृत्ती? ...

आचारसंहिता : एक शोभेचा दागिना - Marathi News | Code of Conduct: An Ornamental Jewelry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आचारसंहिता : एक शोभेचा दागिना

निवडणूक जाहीर झाली की, आचारसंहिता लागू होते. मग, या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या बातम्या येतात. हे उल्लंघन सर्वच पक्षांकडून व सर्वच स्तरांवरील नेत्यांकडून होत असल्याचे दिसून येते. ...

खुलेआम धिंडवडे, पण दाखल गुन्हे कमीच - Marathi News | Openly Dhindavade, but the filing of complaints is rare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुलेआम धिंडवडे, पण दाखल गुन्हे कमीच

मीरा-भाईंदरमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंगाचे दोन दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. ...