भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Assembly Election 2022 Date: देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यामध्ये होणार मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत ...
गेल्या १० वर्षांपासून गोव्यात भाजप सत्तेत आहे. यावेळी तृणमूल काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान होणार आहे. ...
Election Commission of India : निवडणूक आयोगाने Lok Sabha निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर ...
Assembly Elections 2022: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, NITI आयोग आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होत आहेत. ...
UP Election on Time, Plan Ready: न्यायालयाच्या आवाहनावर निवडणूक आयोगाने सावध प्रतिक्रिय देत पुढील आठवड्यात बैठकीत परिस्थीती पाहून ठरविण्याचे म्हटले होते. यावर नुकतीच बैठक झाली असून यामध्ये सर्व पक्षांनी निवडणूक वेळेतच व्हावी असे म्हटले आहे. ...
UP Assembly Election 2022 Updates: निवडणूक आय़ोगाने दिलेल्या संकेतांनुसार नियोजित वेळीच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहे. यासंबंधीची घोषणा ५ जानेवारीला करण्यात येणार आहे. ...