लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा - Marathi News | Shinde government in trouble after my worship of Kamakhya Devi; Now everyone will get hit and get out, says chandarkant khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या पूजेनंतरच शिंदे सरकार अडचणीत; आता अशी पूजा घालतो की सर्व आउट होतील

हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे. ...

शिंदे - भाजपच्या आघाडीत बिघाडी, 'या' निवडणुकीवरून युतीत दुरावा? Eknath Shinde | BJP Maharashtra - Marathi News | Shinde - BJP's alliance breakdown, rift in the alliance over 'this' election? Eknath Shinde | BJP Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे - भाजपच्या आघाडीत बिघाडी, 'या' निवडणुकीवरून युतीत दुरावा? Eknath Shinde | BJP Maharashtra

शिंदे - भाजपच्या आघाडीत बिघाडी, 'या' निवडणुकीवरून युतीत दुरावा? Eknath Shinde | BJP Maharashtra ...

शिंदेंच्या खासदारासोबत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काय केलं पाहा | Shivsena |Bhavana Gawali |Maharashtra - Marathi News | See what Thackeray's Shiv Sainiks did with Shinde's MP Shivsena |Bhavana Gawali |Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या खासदारासोबत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काय केलं पाहा | Shivsena |Bhavana Gawali |Maharashtra

शिंदेंच्या खासदारासोबत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काय केलं पाहा | Shivsena |Bhavana Gawali |Maharashtra ...

गायरान जमिनीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना कराड दौऱ्यात घेराव घालणार!, दलित महासंघाचा इशारा - Marathi News | Gayran land issue will besiege the Chief Minister in Karad tour Dalit Federation warns | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गायरान जमिनीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना कराड दौऱ्यात घेराव घालणार!, दलित महासंघाचा इशारा

न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता ...

एसटी स्टँड होणार फाइव्ह स्टार! बीओटी तत्त्वावर विकास, तोट्यातून बाहेर येण्यासाठी धडपड - Marathi News | ST stand will be five star Development on BOT basis, struggling to recover from losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी स्टँड होणार फाइव्ह स्टार! बीओटी तत्त्वावर विकास, तोट्यातून बाहेर येण्यासाठी धडपड

दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने बीओटी तत्वावर बस स्थानकांचा विकास करण्याची योजना आणली होती, पण तिला विकासकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यावेळच्या धोरणात बदल करून यावेळी योजना राबविली जाणार आहे. ...

शिंदेंवर निशाणा... "आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले" - Marathi News | "First MLA, then project and now minister sent to Gujarat", Aditya Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंवर निशाणा... "आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले"

तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. ...

"राज्यातील शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली’’, संजय राऊतांचं सूचक विधान - Marathi News | "Shinde government will go in the state, strong underground movement", Sanjay Raut's indicative statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज्यातील शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली’’

Sanjay Raut: पाच महिन्यांपूर्वी शिंदे सत्तेवर आलेले सरकार अद्याप स्थिर झालेले नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी एक सूचक विधान करत खळबळ माजवली आहे. शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ...

'गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय'; रोहित पवारांची सरकारवर टीका - Marathi News | NCP leader Rohit Pawar has criticized the state government over the Maharashtra-Karnataka border issue. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय'; रोहित पवारांची सरकारवर टीका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...