लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला? मुख्यमंत्र्यांची बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: that bow and arrow gifted by Shinde? Chief Minister's eloquent response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला? मुख्यमंत्र्यांची बोलकी प्रतिक्रिया

शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले होते. यावेळी त्यांनी धनुष्यबाण दाखविला होता.  ...

शिवसेनेला एक न्याय, ‘लोकजनशक्ती’ला दुसरा; कदाचित अलीकडच्या इतिहासातला हा विक्रम - Marathi News | One justice for Shiv Sena, another for 'Lok Jan Shakti'; Perhaps this record in recent history Election Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेला एक न्याय, ‘लोकजनशक्ती’ला दुसरा; कदाचित अलीकडच्या इतिहासातला हा विक्रम

शिवसेना हे नाव आणि चिन्हावरील वादात निवडणूक आयोगाने तत्पर निकाल दिला. लोकजनशक्ती पक्षाबाबतचा असाच वाद मात्र दोन वर्षे लटकलेला आहे. ...

मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली - Marathi News | Chief Minister, MPSC and Election Commission...; Eknath Shinde's explanation after social media trolling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले होते. ...

सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून गरम होतंय का?; सरन्यायाधीशांची मिश्किल टिप्पणी अन् कोर्टात हशा पिकला - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Is Sibal's argument heating up?; The Chief Justice's difficult comment and the court erupted in laughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून गरम होतंय का?; सरन्यायाधीशांची मिश्किल टिप्पणी मग...

ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांचा युक्तिवाद, पायंडा घातक असल्याचा दावा ...

उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had asked Eknath Shinde, are you going to rebel?; Aditya Thackeray's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?"

"Lokmat Digital Creator Awards 2023: ‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवाॅर्ड’ समारंभात आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट ...

स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव - Marathi News | No to adjournment, yes to hearing; However, the court refused to remove the whip from the Shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थगितीला नो, सुनावणीला हो; व्हिप काढण्यास मात्र कोर्टाचा शिंदे गटाला मज्जाव

नोटीस बजावण्यास शिंदे गटावर प्रतिबंध, दोन आठवड्यांत उत्तर द्यावे लागणार, विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष हे एकमेकांशी जुळलेले व अभिन्न अंग असल्याचेही कौल यांनी निदर्शनास आणून दिले.  ...

कुजबुज! ठाण्याची शिवसेना- शिवसेनेचे ठाणे ही घोषणा सर्वार्थाने प्रत्यक्षात आली - Marathi News | Thane's Shiv Sena- The slogan of Shiv Sena's Thane came true | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ठाण्याची शिवसेना- शिवसेनेचे ठाणे ही घोषणा सर्वार्थाने प्रत्यक्षात आली

राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाचे मुख्यालय मिळण्याचा मान ठाणे शहराला प्रथमच मिळाला आहे ...

बोलतो तेच करतो, म्हणून इतिहास घडवू शकलो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | we could make history because of what we speak said chief minister eknath shinde in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोलतो तेच करतो, म्हणून इतिहास घडवू शकलो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी  शिवसेनेला दावणीला बांधण्याचे पाप; आम्ही मोठा कार्यक्रम केला ...