लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण - Marathi News | Eknath ShindeShiv Sena got 15 seats and Ajit Pawars NCP got four seats in the seat sharing of mahayuti for Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती. ...

हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Devendra Fadnavis will come to Nashik tomorrow to file the candidature of Hemant Godse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

लोकसभा निवडणुकीसाठी अखेर नाशिक मधून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा... - Marathi News | Palghar seat taken by BJP; Shock to Shinde, decide Nashik...; A clear message from Bawankule-Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...

Palghar, Nashik Loksabha Election: नाशिकचा उमेदवार आज जाहीर होणार आहे. पालघर भाजपा लढविणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. ...

ठाण्याचे महापौर, 'शिंदेसेने'चे प्रवक्ते ते लोकसभेचे उमेदवार; नरेश म्हस्केंचा राजकीय प्रवास - Marathi News | Thane Loksabha Election - Mayor of Thane, spokesperson of 'Shinde sena' to Lok Sabha candidate; Political journey of Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे महापौर, 'शिंदेसेने'चे प्रवक्ते ते लोकसभेचे उमेदवार; नरेश म्हस्केंचा राजकीय प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या नावाची घोषणा केली. ...

ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच - Marathi News | Eknath Shinde Shivsena candidates announced in Thane, Kalyan lok sabha Election; Naresh Mhaske, Shrikant Shinde will contest, Nashik still in the bouquet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच

Thane Loksabha Naresh Mhaske news: ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना आता कुठे शिंदेंनी आपला उमेदवार जाहीर केला आहे.  ...

"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली - Marathi News | "Opponents are left with nothing but allegations", Chief Minister Eknath Shinde pays tribute to martyrs of Samyukta Maharashtra Movement on Maharashtra day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

Chief Minister Eknath Shinde : महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. तीच संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...

शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nitin Gadkari along with actors will also address the voters of Maval. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद

सभेसाठी मैदानांचे बुकींग करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे..... ...

देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार - Marathi News | Only the Modi pattern works in the country, everything else is in scrab; Eknath Shinde attack on opponents | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात - एकनाथ शिंदे ...