लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे - Marathi News | During the Mahavikas Aghadi government, Maratha reservation was canceled in the Supreme Court- Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे

महायुतीने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे दहा टक्के आरक्षण दिलं... ...

भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात - Marathi News | Kalyan Lok Sabha Constituency - Office bearers who joined Eknath Shinde's Shiv Sena returned to the Thackeray faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Kalyan Loksabha Election - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असून नुकतेच डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, मात्र या पक्षप्रवेशानंतर आता मोठा ट्विस्ट ...

शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव - Marathi News | lok sabha election For the victory of Naresh Maske Eknath Shinde will have to take the help of MLA Ganesh Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नाईक यांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही. ...

ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत - Marathi News | lok sabha election 2024 Two ex-mayors re-fight in Thane In 2014, the fight was between Rajan Vichare and Sanjeev Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला. ...

मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास - Marathi News | lok sabha election 2024 cm Eknath Shinde expressed his belief that he will win 15 Lok Sabha seats in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

शिंदेसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारसंघात बैठक घेतली. ...

श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू - Marathi News | lok sabha election 2024 There is talk that the election is easy for Rajan Vikhare | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती. ...

काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला! - Marathi News | congress leader Sanjay Nirupam will join Eknath Shinde Shiv Sena on May 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. ...

बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले - Marathi News | Maharashtra Politics MLA Bharat Gogawle criticizes Uddhav Thackeray family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर जोरदार टीका केली आहे ...