लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | cm eknath shinde reply on opposition maha vikas aghadi and uddhav thackeray criticism on eve of assembly session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: विरोधकांनी जंग जंग पछाडले. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. हा मोदींचाच विजय आहे. इंडिया आघाडीचा पराभव आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

मुंबईतील दरडी कोसळणाऱ्या भागातील लोकांचे भय संपणार, घाटकोपर येथील दरडप्रवण क्षेत्राला मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Chief Minister's visit to landslide-prone area in Ghatkopar will end the fear of the people in landslide-prone areas of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील दरडी कोसळणाऱ्या भागातील लोकांचे भय संपणार, घाटकोपर येथील दरडप्रवण क्षेत्राला मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली. मुंबईत पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ...

अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर - Marathi News | Maharashtra Assembly’s Monsoon Session: Let the convention begin, who will know who bids farewell; Eknath Shinde's direct reply to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर

Vidhan Sabha Adhiveshan 2024: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. ...

मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण - Marathi News | Big news 24 hour darshan of Vitthal from July 7 Invited to the Chief Minister for the Mahapuja of Ashadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.  ...

"मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे..."; रेसकोर्सची जागा BMC देण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Aditya Thackeray criticism after the state government approval to give the Mahalakshmi Race Course site to BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे..."; रेसकोर्सची जागा BMC देण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

Mumbai News: महालक्ष्मी रेसकोर्सची १२० जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. ...

वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | Late night meeting at Varsha bungalow What exactly was discussed between Shinde Fadnavis Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार - Marathi News | The compensation assistance to the farmers will be distributed immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तातडीने होणार

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. ...

मुकेश अंबानी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी, अनंत-राधिकाच्या लग्नाचे दिले निमंत्रण! - Marathi News | Mukesh Ambani invited CM Eknath Shinde and family for Anant Ambani Radhika Merchant wedding ceremony on 12th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी, अनंत-राधिकाच्या लग्नाचे दिले निमंत्रण!

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १२ जुलैला होणार विवाह ...