लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या  - Marathi News | The dust in the Delhi court, Shinde-Pawar rushed outside | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत.  ...

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, "कधीतरी तुमचं डोकं..." - Marathi News | Uddhav Thackeray has reacted to the talk that six MPs from the Thackeray group are going to split | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरे म्हणाले, "कधीतरी तुमचं डोकं..."

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“नाचता येईना अंगण वाकडे”; राहुल गांधींच्या टीकेवर DCM एकनाथ शिंदेंचा खोचक टोला - Marathi News | deputy cm eknath shinde replied congress mp rahul gandhi over criticism on evm machine and election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नाचता येईना अंगण वाकडे”; राहुल गांधींच्या टीकेवर DCM एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

Deputy CM Eknath Shinde Replied Rahul Gandhi: विरोधक पराभव स्वीकारायच्या आणि त्या धक्क्यातून बाहेर यायच्या मानसिकतेत नाहीत. जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएम खराब होते, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. ...

ठाकरे गट खासदारांची वज्रमूठ, एकनाथ शिंदेंनी हवाच काढली; म्हणाले, “सर्वच माझ्या संपर्कात” - Marathi News | deputy cm eknath shinde said that many thackeray group workers joined the party from mumbai thane kalyan and slams uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट खासदारांची वज्रमूठ, एकनाथ शिंदेंनी हवाच काढली; म्हणाले, “सर्वच माझ्या संपर्कात”

Deputy CM Eknath Shinde News: गेल्या २ वर्षांपासून पक्षप्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. शिवसेनेवरील विश्वास वाढत चालला आहे. या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ...

ठाकरे गटाला मोठे खिंडार, गळती थांबता थांबेना; १० माजी नगरसेवक साथ सोडणार, शिंदेसेनेत जाणार - Marathi News | big blow to uddhav thackeray group in sambhaji nagar 10 former corporates left the party and will join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला मोठे खिंडार, गळती थांबता थांबेना; १० माजी नगरसेवक साथ सोडणार, शिंदेसेनेत जाणार

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ऑपरेशन टायगर चर्चेत आले आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. ...

“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | shiv sena shinde group minister uday samant claims that in upcoming 90 days 10 to 12 big leaders from thackeray group will join our party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“९० दिवसांत मोठे प्रवेश, १० ते १२ बडे नेते पक्षात येणार”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटाच एवढा आहे की, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

बाळासाहेबांच्यानंतर काहीजण शिवसैनिकांना घरगडी, नोकर समजू लागले होते: एकनाथ शिंदे - Marathi News | After Balasaheb Thakare, some people started considering Shiv Sainiks as household servants: Eknath Shinde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाळासाहेबांच्यानंतर काहीजण शिवसैनिकांना घरगडी, नोकर समजू लागले होते: एकनाथ शिंदे

त्यांनी खुर्चीसाठी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. त्यावेळी आम्ही वेगळा निर्णय घेऊन शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचविण्याचे काम केले. ...

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकवटले: पक्षांतराच्या चर्चेचं खंडन; शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार - Marathi News | Uddhav Thackerays Shiv Sena MPs pc in delhi Denial of talk of defection Counterattack on eknath Shinde Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकवटले: पक्षांतराच्या चर्चेचं खंडन; शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार

ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे असल्याचं सांगितलं.  ...