लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य अन् गुफ्तगू; १५ मिनिटे बंद दाराआड काय घडलं? - Marathi News | The displeasure of Eknath Shinde Sena ministers was reflected in the state cabinet meeting held on Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य अन् गुफ्तगू; १५ मिनिटे बंद दाराआड काय घडलं?

मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते ...

कुजबुज! एकनाथ शिंदे आले अन् उद्धव ठाकरेंचे दर्शन घडले; एका क्षणात ती क्लिप बंद केली - Marathi News | Eknath Shinde facial expression changed as soon as Uddhav Thackeray and Aditya Thackeray were seen in the clip shown at MCHI's property exhibition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! एकनाथ शिंदे आले अन् उद्धव ठाकरेंचे दर्शन घडले; एका क्षणात ती क्लिप बंद केली

ही चित्रफीत शिंदे यांनी उठाव करण्यापूर्वीची असल्याने त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसत होते. ...

अखेर नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापनावर वर्णी; नियमांत केले बदल - Marathi News | after the outrage, Eknath Shinde role in disaster management was changed; rules were changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापनावर वर्णी; नियमांत केले बदल

आपत्ती व्यवस्थापनाच्या रचनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव बसत नव्हते. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली नाही.  ...

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार? - Marathi News | Former MLA Mansingrao Naik likely to join Ajit Pawar faction and Shivajirao Naik likely to join Shinde Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

राष्ट्रवादी, शिंदेसेनेची ताकद वाढणार ...

शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे आमदार सुहास कांदे संतापले - Marathi News | MLA Suhas Kande is angry due to internal factionalism in Shinde Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे आमदार सुहास कांदे संतापले

सुहास कांदे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यावर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. ...

आधी डावलल्याची चर्चा, पण आता रेड कार्पेट; एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्री थेट नियमात बदल करणार - Marathi News | Chief Minister devendra fadnavis will directly change the rules for Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी डावलल्याची चर्चा, पण आता रेड कार्पेट; एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्री थेट नियमात बदल करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आपत्ती व्यवस्थापन समितीत नसल्याने त्यांना डावललं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. ...

'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी - Marathi News | 'Are Shiv Sena MLAs being ignored?', Shinde's MLA questions, meeting leads to chaos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही. ...

DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण - Marathi News | eknath Shinde MLAs upset over DPDC meeting Ajit Pawars office issues immediate clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण

अजित पवारांच्या कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...