Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. गेल्या ३ महिन्यांत मातोश्रीवर कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली. ...
ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले. ...
Rohit Pawar News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलेल्या सन्मानावरून राज्यातील राजकारणात वादळ उठलं आहे. या सत्कारावरून संजय राऊत यांनी शरद पवारांवर ...
Sanjay Raut Criticize Sharad Pawar: शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून, ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्याच्या शत्रूंना अशा प्रक ...
रायगडमधील अजित पवार गटाच्या मंत्री महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र, शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनुपस्थित होते. ...