Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
सुरुवातीला मला काहीतरी कट शिजतोय असा अंदाज आला. मी सूरतमधून निसटण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्यावर दबाव टाकून मला तिथे अडकवलं असा आरोप आमदार नितीन देशमुखांनी केला. ...
संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. ...
सुमीतची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचा ...
Shiv sena Ready to Exit MVA Government: एकनाथ शिंदेंच्या तावडीतून बाहेर पडलेल्या दोन शिवसेना आमदारांनी त्या वेळचा प्रसंग सांगितला. यावर संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. ...
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसची 'सिल्व्हर ओक'वर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली. ...
Maharashtra Political Crisis: मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांच्या "महाबंडामुळे", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे आता शिवसेना वाचविण्याचे "महाआव्हान" उभे ठाकले आहे. ...
Sanjay Raut: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...
Kailas Patil Exclusive: शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला. ...