लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde and MLA Aditya Thackeray are likely to appear on the same stage on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ...

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय? - Marathi News | maharashtra politics Eknath Shinde and Aditya Thackeray will come on the same stage, what is the exact reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : मुंबईतील वरळी येथे एका कार्यक्रमानिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली. ...

शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ - Marathi News | Dispute at Eknath Shinde Shiv Sena meeting, fight between Ahilyanagar office bearers in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ

सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी वाद झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली.  ...

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | minister pratap sarnaik letter to deputy cm eknath shinde about dahisar toll naka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

Pratap Sarnaik Letter To Deputy CM Eknath Shinde: दहिसर टोलनाक्यामुळे प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, प्रवासाचा वेळ वाढत आहे. शिवाय इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे, असे प्रताप सरनाईकांनी म्हटले आहे. ...

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | Fines for unauthorized constructions in Thane waived Government takes decision ahead of municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय

पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ...

कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची - Marathi News | Seat allocation in the upcoming Kolhapur Municipal Corporation elections dispute between BJP and Shinde Sena over the post of mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची

आखाडा तापण्यास सुरुवात, संघर्ष वाढण्याचे संकेत ...

ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते - Marathi News | Dharmendra wins men's category, Raveena Gaikwad wins women's category in Thane Municipality's 'Varsha' marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा ...

...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप - Marathi News | Fraudster claiming to be Eknath Shinde personal assistant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप

वेटरला ५०० ते एक हजार रुपयांची टिप देऊन आपण उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो करायचा. ...