लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
‘आदल्या दिवशी आम्ही, पुण्यतिथीला तुम्ही’! - Marathi News | 'We the day before, you on the death anniversary'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आदल्या दिवशी आम्ही, पुण्यतिथीला तुम्ही’!

Maharashtra Politics: बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरचा संघर्ष टाळला, हे बरे झाले. ठाकरेंची रेष कमी करण्यापेक्षा आपली वाढवावी हे शहाणपणच शिंदे गटाला मोठे करील. ...

गोवर आजार बळावला! राज्य सरकार घेणार धर्मगुरूंची मदत, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Mumbai measles disease increased! take the help of religious leaders for Immunization Awareness, CM Eknath Shinde order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवर आजार बळावला! राज्य सरकार घेणार धर्मगुरूंची मदत, मुख्यमंत्र्यांचे आदेश

गोवरची साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ...

Photo: सावरकरांमध्ये दिसले "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे - Marathi News | "Hinduheart Emperor" Savarkar appeared in late Balasaheb, Devendra fadanvis and Eknath shinde inaugurate photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photo: सावरकरांमध्ये दिसले "हिंदुहृदयसम्राट" बाळासाहेब ठाकरे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच गदारोळ माजला असून भाजपासह शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींवर टीका होतेय. ...

चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध - Marathi News | Walk away... Eknath Shinde group aggressive in Thane, protest by attacking Rahul Gandhi's image bharat jodo yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध

राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...

Maharashtra Cabinet Decisions: शिंदे-फडणवीस सरकारचे १५ मोठे निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा! - Marathi News | 15 important decision of eknath shinde and devendra fadnavis govt took in cabinet meeting in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचे १५ मोठे निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा!

Maharashtra Cabinet Decisions News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

प्रेयसीची बलात्कारानंतर हत्या, न्याय मिळेना; प्रियकराकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Murder of girlfriend after rape, no justice; Suicide attempt by bappu mokashi in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीची बलात्कारानंतर हत्या, न्याय मिळेना; प्रियकराकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी बापू नारायण मोकाशीला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ...

Maharashtra Politics: राहुल गांधींचे शिंदे-भाजप सरकारला आव्हान; म्हणाले, “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर...” - Marathi News | congress rahul gandhi replied shinde bjp govt over demand to stop bharat jodo yatra in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींचे शिंदे-भाजप सरकारला आव्हान; म्हणाले, “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर...”

Maharashtra News: काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

'बाळासाहेब स्वर्गातून सगळं पाहताय'; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Vinayak Raut has targeted Chief Minister Eknath Shinde. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'बाळासाहेब स्वर्गातून सगळं पाहताय'; विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.  ...