नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
एकनाथ खडसे, मराठी बातम्या FOLLOW Eknath khadse, Latest Marathi News एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले. Read More
एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांना एक रुपया दाव्याची नोटीस. ...
Eknath Khadse On Maratha Reservation Issue: सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारप्रमाणे १६ टक्के जास्तीचे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी जळगाव शहरातील खासगी रुग्णालयातून तातडीने मुंबईला हलवण्यात आलं होतं. ...
आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने ४ दिवसांपूर्वी त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुढील तपासण्या होत आहेत. ...
रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. ...
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना सकाळी अस्वस्थ वाटत होते. ...
मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा सवालही खडसे यांनी केला. ...