जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. ...
फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...
म्हाडाची परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे ...
आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहारा जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली असून या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे ...
ITI : २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांना २१,२२२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९मध्ये हीच संख्या १८,८९५ इतकी कमी झाली. २०२१मध्ये अवघ्या १६,९३४ विद्यार्थिनींनी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. ...