Pendharkar College News: पेंढरकर पदवी कॉलेज विनाअनुदानित करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. ज्युनिअर कॉलेज विनाअनुदानित तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव सरकारने नामंजूर केला आहे. त्याविरोधात कॉलेजने ...
Mumbai University: मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजीमार्फत राबविण्यात येणाऱ्या एम.एस्सी. या पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नोंदणीसाठी १५ जून २०२४ ही अंतिम तारीख आहे. ...
NEET Exam News: NEET च्या निकालातल्या गोंधळाची तड लावायला पालक कोर्टात गेलेत! महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणतात ‘गोंधळ झाला का?-घ्या पुन्हा परीक्षा!’ ...
Thane School News : शाळेच्या पहिल्याच दिवशी चालू वर्षातील फी न भरल्यामुळे खारकर आळी येथील ठाणे पोलिस स्कूलमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची मुले आहेत. ...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक ७ ते ९ जून, २०२४ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५२ व्या बैठकीचा समारोप दिनांक ९ जून २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाला. ...