लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती - Marathi News | manorama khedkar and dilip khedkar couple really divorced The Central government has sought information from the maharashtra state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

पूजा खेडकरांच्या आई-वडिलांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला ...

‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी? - Marathi News | on what basis has the poem in the first standard Balbharti book been selected? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी?

कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी कोणतेही शब्द ओढून-ताणून बसविल्याची टीका साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली ...

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत! - Marathi News | Big relief for maratha students availing reservation; 6 months deadline to submit caste validity certificate! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत!

एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.   ...

Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture education is necessary from primary school see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : मुलांना प्राथमिक शाळेपासूनच (Agriculture In School) शेतीचे धडे दिले तर वावगं काय, असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

अमेरिकन शिक्षण पध्दती 'स्टेम'ची ग्रंथालये छत्रपती संभाजीनगरच्या २१०० झेडपी शाळांमध्ये - Marathi News | American Education System 'STEM' Libraries in 2100 ZP Schools of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमेरिकन शिक्षण पध्दती 'स्टेम'ची ग्रंथालये छत्रपती संभाजीनगरच्या २१०० झेडपी शाळांमध्ये

स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने उपक्रम, विद्यार्थ्यांना होणार फायदा ...

प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश - Marathi News | The wait is over; RTE selection messages from Monday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश

लातूर जिल्ह्यात २१५ शाळांत १८६५ जागा आहेत ...

IAS Pooja Khedkar Case: दिलीप खेडकर यांना अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | pooja khedkar father dilip khedkar granted conditional pre arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar Case: दिलीप खेडकर यांना अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना पौड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास उपस्थित नाहीत; पुणे पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स - Marathi News | Pooja Khedkar not present to record statement Second summons from Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास उपस्थित नाहीत; पुणे पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स

पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदवण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला ...