लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

पहिलीच्या वर्गात शिक्षकांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; गुरुजींकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा? - Marathi News | Teachers Free Style Brawl in First Class What should the students learn from teacher? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिलीच्या वर्गात शिक्षकांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; गुरुजींकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा?

महापालिकेच्या शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस अहंकार वाढत असल्याच्या तक्रारी पालकही करत आहे ...

Amravati विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Amravati University Senate Election Program Announced, Voting on 20th November | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान

अधिसूचना जारी, नामांकन अर्ज भरण्याचा अवधी २७ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्जाची माघार ...

प्राध्यापकच नाही; चंद्रपुरात सायकॅट्रिकच्या दोन जागा धोक्यात - Marathi News | two Psychiatry posts in Chandrapur medical college are at risk due to lack of professors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राध्यापकच नाही; चंद्रपुरात सायकॅट्रिकच्या दोन जागा धोक्यात

मनुष्यबळाची मोठी कमी, रुग्णसेवाही अडचणीत ...

'हे सरकार श्रीमंत धार्जिणे धोरण राबवत आहे', कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Balasaheb Thorat criticizes decision to close schools with low pass rate, 'this government is implementing the policy of keeping the rich' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर बाळासाहेब थोरातांची टीका, म्हणाले...

Balasaheb Thorat: राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या संदर्भाने रविवारी संगमनेरातील पत्रकारांनी आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ...

MBA चं उच्च शिक्षण अन् घरची श्रीमंती विसरुन भाविकांच्या सेवेत करतात जेवण, धुणीभांडी - Marathi News | Hundreds of sisters in the service of devotees, forgetting the wealth of the house, higher education | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :MBA चं उच्च शिक्षण अन् घरची श्रीमंती विसरुन भाविकांच्या सेवेत करतात जेवण, धुणीभांडी

दररोज किमान पाच हजारांपेक्षा अधिक भाविकांचा नास्ता, दोन्ही वेळचे जेवण अखंड भंडारा साहबमध्ये बनत आहे ...

‘ट्रायबल’च्या नामांकित, अनुदानित शाळांचे होणार मूल्यमापन; निरीक्षण समितीचे गठण - Marathi News | Evaluation of nominated English medium aided schools under Tribal Development Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’च्या नामांकित, अनुदानित शाळांचे होणार मूल्यमापन; निरीक्षण समितीचे गठण

शैक्षणिक गुणवत्ता, दर्जा तपासणीला प्राधान्य; अपर आयुक्तांचे पीओंना पत्र ...

डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर - Marathi News | Rupee at lows against dollar, Foreign education is expensive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर

शैक्षणिक कर्ज काढून परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आर्थिक कोंडी ...

अखेर कृषी अभ्यासक्रमाच्या ८५४ वाढीव जागांचे होणार प्रवेश; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा - Marathi News | admission of 854 additional seats of agriculture course are allowed; big relief to students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर कृषी अभ्यासक्रमाच्या ८५४ वाढीव जागांचे होणार प्रवेश; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

प्रवेश पूर्ववत होणार ...