येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जुन्या इमारतीत एक खाजगी शाळेत भरते. या शाळेचे भाडेपत्रक नसल्याचे पंचायत समितीचा शिक्षण विभाग सांगते तर ५५ वर्षांचे भाडेपत्रक असल्याचे खाजगी शाळेचे मुख्याध्यापक सांगतात यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
रमण सायन्स सेंटर (आरएससी)आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) यांनी रमण सायन्स केंद्रात स्थापन केलेली अनोखी व नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा उद्योजकांना आणि नव्याने उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी फायद्याची आहे. ...
वैश्विक लाइफलॉन्ग लर्निंग प्लॅटफॉर्म, युडॅसिटीने महाराष्ट्राच्या नक्षल प्रभावित क्षेत्र गडचिरोलीतील तरुण विद्यार्थी स्वप्नील संजय बांगरे, जो युडॅसिटी नॅनोडिग्रीचा विद्यार्थी झाला, त्याचे स्वप्न खरे करून दाखवले आणि गूगल- युडॅसिटी स्कॉलरशिप कार्यक्रमात ...
जिल्हा स्पर्धा : विविध वयोगटात मुले-मुली चमकलेनाशिक : नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने कालिका मंदिरच्या हॉलमध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेंट फ्रान्सिस.स्कुल रा ...