लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

कोल्हापूर :वेतनश्रेणीचा शिक्षकांचा हक्क हिरावून घेऊ नका, शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Kolhapur: Do not take away the rights of salary-class teachers, request to education minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :वेतनश्रेणीचा शिक्षकांचा हक्क हिरावून घेऊ नका, शिक्षणमंत्र्यांना निवेदन

शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणींसाठी घातलेल्या अटी या नैसर्गिक हक्कांवर गदा असून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ...

अंगणवाड्या इमारतीविना - Marathi News | Without Aanganwadi Building | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंगणवाड्या इमारतीविना

जिल्ह्यातील १ हजार ९४६ अंगणवाड्यांपैंकी तब्बल ५४३ अंगणवाड्यांना स्वत: ची इमारत उभारता आलेली नाही. ...

आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना - Marathi News | ITAI's student maven and polytechnic did't find students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत. ...

शासनाच्या शिक्षण धोरणाविरुद्ध शिक्षण संस्था एकवटल्या! - Marathi News | Educational institutions organized against the education policy of the government! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासनाच्या शिक्षण धोरणाविरुद्ध शिक्षण संस्था एकवटल्या!

अकोला: शासन शिक्षणविरोधी धोरण राबवित असून, त्याविरुद्ध शिक्षण संस्था संचालक संघटना व शिक्षक संघटना एकवटल्या आहे. ...

नवसंशोधकांचा शोध घेणार ‘अटल प्रयोगशाळा’ - Marathi News | 'Atal Laboratory' to be invent innovators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवसंशोधकांचा शोध घेणार ‘अटल प्रयोगशाळा’

शालेय जीवनापासून नवीन संशोधक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या नीती आयोगांतर्गत ‘अटल प्रयोगशाळा’ आता ग्रामीण भागातही आपल्या पाऊलखुणा रोवत नवसंशोधकांचा शोध घेणार आहे. ...

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा - Marathi News | NBA status to Chandrapur Government Engineering College | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा

केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागांना एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. ...

‘ध्यास गुणवत्तेचा, शोध गुणवतांचा’ उपक्रमातून संवाद - Marathi News | Dialogue from 'Attainment of Quality, Search Quality' program | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘ध्यास गुणवत्तेचा, शोध गुणवतांचा’ उपक्रमातून संवाद

शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला. ...

बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांचे सर्चिंग, उच्च शिक्षण संचालकांचे परिपत्रक जारी - Marathi News | The circular of the Directorate of Education dept, Fake Degree issue take seriously by the Higher Education Directors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांचे सर्चिंग, उच्च शिक्षण संचालकांचे परिपत्रक जारी

कायदेशीर कारवाई होणार ...