राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. ...
बालकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी कायदा आहे. तो राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन झाले. पण युनिटमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी नेमण्याचाच सरकारला विसर पडलेला आहे. ...
राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव सिनेटच्या सभेत पारित करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विभागातील शैक्षणिक आॅडिट केल्यानंतर आता संलग्न महाविद्यालयांकडे मोर्चा वळवला आहे. शैक्षणिक आॅडिट करण्यासाठी प्रश्नावली तयार केली असून, तात्काळ या प्रश्नावलीचे वितरण केले जाणार आहे. ही प्र ...
विश्लेषण : विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अशा शासकीय संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी ‘नॅक’चा उत्तम दर्जा मिळणे आवश्यक आहे. ...