लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदत - Marathi News | Deadline extention for admission to Navodaya Vidyalaya | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदत

काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज विचारधारा, महात्मा फुले अध्यासन केंद्र - Marathi News | Shivaji Maharaj ideology at Amravati University, Mahatma Phule Adhyasan Center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज विचारधारा, महात्मा फुले अध्यासन केंद्र

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्याने छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रमाची (पीजी) मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. ...

राज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा  - Marathi News | Due to increase in the number of recruitment of state services the students are given relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसेवा भरतीच्या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना दिलासा 

राज्यसेवेअंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील ३४२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

कोल्हापुरात ‘शिक्षणाची वारी’ला प्रारंभ, तावडे यांनी साधला मुंबईतून संवाद - Marathi News | Initiative in Kolhapur 'Education Wari' started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ‘शिक्षणाची वारी’ला प्रारंभ, तावडे यांनी साधला मुंबईतून संवाद

देशाचे भवितव्य घडवणाऱ्यांनी केवळ ११ ते ५ पेक्षा अधिक वेळ देण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. ...

व्यंकटेश काब्दे यांना स्वारातीम विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार - Marathi News | SRT University's JeevanSadhana Gaurav Puraskar to the Vyankatesh Kabde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :व्यंकटेश काब्दे यांना स्वारातीम विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

१२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ...

पथकाकडून अचानक तपासणी, खिचडी झाली ‘खमंग’ - Marathi News | Suddenly checking the squad, children getting khichadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :पथकाकडून अचानक तपासणी, खिचडी झाली ‘खमंग’

दोन दिवसांपासून शालेय पोषण आहार तपासणीसाठी केंद्रीय पथक तालुक्यात आल्याने या धास्तीने मुलांना शाळेत भरपूर व चांगली खिचडी तसेच हॅन्डवॉश, नॅपिकन, पुसायला नॅपिकन मिळू लागले आहे. ...

‘त्या’ शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिले २२ भाषांचे धडे - Marathi News | Lessons in 22 languages ​​taught by teacher | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘त्या’ शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिले २२ भाषांचे धडे

 अनेक माणसं ध्येयवेडी असतात. शासनाच्या सेवेत असताना दिलेले कार्य आत्मीयतेने पूर्ण करण्याची जणू हौसच असते. ...

अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर आता अंकित होणार आईचेही नाव - Marathi News | Amravati University's mark sheet will now be marked by mother's name | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर आता अंकित होणार आईचेही नाव

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे. ...