लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

Kolhapur News: 'टीईटी'मध्ये पास करण्याची हमी अन् सह्या केलेले धनादेश; रॅकेटची मोठी व्याप्ती - Marathi News | Widespread racket of paper breaking in teacher qualification exams | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: 'टीईटी'मध्ये पास करण्याची हमी अन् सह्या केलेले धनादेश; रॅकेटची मोठी व्याप्ती

प्रश्नपत्रिकेसाठी तीन लाखांचा दर; लॉज, फार्महाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था ...

खंडपीठात माहिती लपवून विद्यार्थी थेट सर्वोच्च न्यायालयात, खंडपीठाने ठोठावली १ लाखांची 'कॉस्ट' - Marathi News | Students go straight to Supreme Court after hiding information from bench, bench imposes 'cost' of Rs 1 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडपीठात माहिती लपवून विद्यार्थी थेट सर्वोच्च न्यायालयात, खंडपीठाने ठोठावली १ लाखांची 'कॉस्ट'

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यास एक लाख रुपये कॉस्ट; खंडपीठाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे लपविले ...

आता आपली नोकरी-व्यवसाय न सोडता घ्या एमबीएची पदवी; आयआयएम नागपूरतर्फे करा ‘ब्लेंडेड एमबीए - Marathi News | Now get an MBA degree without leaving your job or business; Do a 'Blended MBA' through IIM Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता आपली नोकरी-व्यवसाय न सोडता घ्या एमबीएची पदवी; आयआयएम नागपूरतर्फे करा ‘ब्लेंडेड एमबीए

Nagpur : आयआयएम नागपूरतर्फे अनुभवी व्यावसायिकांसाठी ‘ब्लेंडेड एमबीए’ कार्यक्रमाचा आज शुभारंभ ...

Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप - Marathi News | Jalana: A 13-year-old student ended her life by jumping from the school roof due to harassment from her teacher! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप

एका चिमुकल्या मुलीने शाळेतच जीवन संपवल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती; पालकांनी विचारताच उघडकीस आली अत्याचाराची घटना - Marathi News | The child was not ready to go to school; the incident of abuse came to light when the parents asked | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चिमुकली शाळेत जायला तयार नव्हती; पालकांनी विचारताच उघडकीस आली अत्याचाराची घटना

भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकास ताब्यात घेतले आहे ...

गुणवत्तापूर्ण संशोधनाने पातळी उंचावली, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ १६२ पेटंटचे मानकरी - Marathi News | Research professors from various departments of Shivaji University have strengthened research by obtaining as many as 156 patents so far | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुणवत्तापूर्ण संशोधनाने पातळी उंचावली, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ १६२ पेटंटचे मानकरी

विद्यापीठाचा आज वर्धापनदिन : बौद्धिक संपदा कक्षामुळे पेटंट मिळवणाऱ्यांची संख्या वाढली ...

दहावी अनुत्तीर्ण, पण पीएच.डी. मिळवून झाली प्राचार्य; भावानेच केली बहिणीची तक्रार, गुन्हा दाखल - Marathi News | Failed 10th, but became principal after getting Ph.D.; Brother filed complaint against sister, case registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहावी अनुत्तीर्ण, पण पीएच.डी. मिळवून झाली प्राचार्य; भावानेच केली बहिणीची तक्रार, गुन्हा दाखल

भावानेच विद्यापीठाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यात दहावी अनुत्तीर्ण असूनही प्राचार्या कशा, असा सवाल उपस्थित केला ...

'अनुदाना'साठी ६० विद्यार्थ्यांची ऑनलाइन 'चोरी'; हडकोतील शाळेने पळविले फुलंब्रीतील विद्यार्थी! - Marathi News | 60 students 'stolen' online for 'grant'; A school in Hudco transfers a student from Phulambri! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अनुदाना'साठी ६० विद्यार्थ्यांची ऑनलाइन 'चोरी'; हडकोतील शाळेने पळविले फुलंब्रीतील विद्यार्थी!

शिक्षण क्षेत्रातील नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह; संस्थापकासह दोन मुख्याध्यापकांवर गुन्हा! ...