साक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षातयेत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाईल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते. ...
यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली ...
केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा केल्यानंतर, त्याच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आॅगस्टमध्ये केली होती. ...
कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षणाची आस असलेल्या मातेने घरातच आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. हिंगणघाट तालुक्यातल्या लाडकी या गावातील प्रतिभा भास्कर बुरिले या महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कंबर कसली आहे. ...
लोकसंख्या आणि राज्याचा भौगोलिक आवाका लक्षात घेता महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी अव्वल ठरल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ...
चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श् ...
कामबंद आंदोलनात ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलाश पाथ्रीकर यांनी दिली. कर्मचाऱ्यांचे आंदोलन ३० सप्टेंबरपर्यंत लांबल्यास दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा कशा घेणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आ ...