लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

Phone Pay पेमेंट अ‍ॅपनं लॉन्च केली एग्रीगेटर सर्व्हिस; जाणून घ्या फायदे... - Marathi News | Payment app Phone Pay has launched an aggregator service, know here everything  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Phone Pay पेमेंट अ‍ॅपनं लॉन्च केली एग्रीगेटर सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

aggregator service : पेमेंट ॲप PhonePe ने अकाउंट एग्रीगेटर सेवा सुरू केली आहे. ...

जीडीपी म्हणजे काय रे भाऊ, तो कसा काढला जातो? जाणून घ्या कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं - Marathi News | What is GDP how is it calculated know easy answers to difficult questions economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीडीपी म्हणजे काय रे भाऊ, तो कसा काढला जातो? जाणून घ्या कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं

आर्थिक वर्ष २०२२- २३मध्ये जीडीपी वाढीत घसरण झाली असून ती ७.२ टक्के इतकी झाली आहे. ...

GDP: आर्थिक आघाडीवरून आली खूशखबर २०२२-२३ मध्ये ७.२ टक्रे राहिला आर्थिक विकास दर - Marathi News | GDP: Good news from the financial front Economic growth rate stood at 7.2 percent in 2022-23 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक आघाडीवरून आली खूशखबर २०२२-२३ मध्ये ७.२ टक्रे राहिला आर्थिक विकास दर

GDP Data: आर्थिक आघाडीवर केंद्रातील मोदी सरकारसाठी खूशखबर आली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीचा विकास दर हा ६.१ टक्का राहिला. ...

देशावर यंदा अर्थशास्त्रातील प्रसिद्ध ‘स्नोबॉल इफेक्ट’! अर्थव्यवस्था धावणार सुसाट - Marathi News | What about recession! The country's economy will run smoothly this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशावर यंदा अर्थशास्त्रातील प्रसिद्ध ‘स्नोबॉल इफेक्ट’! अर्थव्यवस्था धावणार सुसाट

मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि नोकऱ्या निर्माण होतील, असेही ब्रेंडे यांनी म्हटले आहे.  ...

२ हजारांच्या नोटा चलनातून मागे का घेतल्या? मोदींच्या माजी प्रधान सचिवांनी सांगितलं मोठं कारण - Marathi News | Why 2000 notes withdrawn from currency narendra Modi s former principal secretary nripendra mishra said the big reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजारांच्या नोटा चलनातून मागे का घेतल्या? मोदींच्या माजी प्रधान सचिवांनी सांगितलं मोठं कारण

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. ...

Raghuram Rajan : टाईम बॉम्बवर उभी आहे ‘ही’ अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांना सतावतेय मोठी भीती; कारण काय? - Marathi News | rbi former governor Raghuram Rajan speaks about American economy crisis banking sector fails banks loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाईम बॉम्बवर उभी आहे ‘ही’ अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांना सतावतेय मोठी भीती; कारण काय?

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था टाईमबॉम्बच्या उंबरठ्यावर उभी असल्याचं मोठं वक्तव्य रघुराम राजन यांनी केलंय. ...

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान बोलत होता खोटं; IMF नं खडसावलं, “खोटे दावे करून पैसे मिळणार नाहीत” - Marathi News | Pakistan Economic Crisis was lying IMF said False Claims Won t Get Money rejects their claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान बोलत होता खोटं; IMF नं खडसावलं, “खोटे दावे करून पैसे मिळणार नाहीत”

मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या समोरील अडचणी आणखी वाढत आहेत. पाहा नक्की काय घडलं. ...

Pakistan Economic Crisis: दहशतवादानं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलं, कोणीही..; पाकच्या माजी अर्थमंत्र्यांनी कबूल केलं सत्य - Marathi News | Pakistan Economic Crisis Terrorism brought to the brink of bankruptcy nobody wants to come invest former finance minister of Pakistan admitted the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादानं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलं, कोणीही..; पाकच्या माजी अर्थमंत्र्यांनी कबूल केलं सत्य

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान या संकटातून बाहेर येण्यासाठी आयएमएफकडे मदत मागत आहे. परंतु कर्ज मिळत नसल्याचंही ते म्हणाले. ...