लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार  - Marathi News | Krishnamurty Subrahmanyam, the new financial adviser of the India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार 

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची देशाचे नवे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’ - Marathi News |  'Complete the DPC Work' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या. ...

रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची! - Marathi News | The Reserve Bank will need policymakers regarding the additional reserve fund! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची!

सरकारने अशा रितीने रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवणे देशहिताच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य? ...

दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट, जीडीपी वाढीचा वेग 7.1 टक्क्यांवर - Marathi News | second-quarter GDP growth at 7.1 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट, जीडीपी वाढीचा वेग 7.1 टक्क्यांवर

यूपीए सरकारच्या काळातील सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीवरून  वाद उदभवलेला असतानाच चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी समोर आली आहे. ...

सलग तीन दिवस बँकांना सुटी - Marathi News | Holidays for banks for three consecutive days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग तीन दिवस बँकांना सुटी

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यातील बँका गुरुनानक जयंतीनंतर चौथा शनिवारला लागून आलेल्या रविवारमुळे सलग तीन दिवस बंद असल्याने ग्राहकांना शुक्रवारी पहिल्याच दिवशी आर्थिक व्यवहार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. ...

मिळकतींचे भवितव्य महासभेच्या हाती - Marathi News | The future of the assets is in the hands of the General Body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिळकतींचे भवितव्य महासभेच्या हाती

महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे. ...

खूशखबर! अजून घटू शकतात पेट्रोल, डिझेलचे भाव  - Marathi News | Good news! Petrol and diesel prices can reduce | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! अजून घटू शकतात पेट्रोल, डिझेलचे भाव 

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने भारतात प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये  मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते.  ...

'उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताला पहिल्या पन्नासात आणण्याचं लक्ष्य' - Marathi News | Pm Modi Says Our Focus Will Be On Reaching Top 50 In Ease Of Doing Business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताला पहिल्या पन्नासात आणण्याचं लक्ष्य'

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला मानस ...