पदभार स्विकारल्यानंतर डॉ. तेजनकर यांनी सर्वांशी संवाद साधला. विद्यार्थी हिताला सर्वांधिक प्राधान्य देणार असून, प्रत्येक काम नियमानुसार केले जाईल. विद्यापीठ कायदाचा भंग करून कोणतेही काम केले जाणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अखेर पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्रकुलगुरू मिळाले आहेत. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची प्रकुलगुरूपदी निवड केली. ...
एका तरुणाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझाने आणखी सहा जणाला नोकरीचे अमिष दाखवून २७ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे समोर आले. ...
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना अटक करण्यात आली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छ ...
चार..पाच वर्ष झाले स्पर्धा परीक्षांचा तयारी सुरू आहे. आता जागा निघतील. नंतर निघतील. या आशेवर अभ्यास सुरूच आहे. परंतु जागा काढण्याऐवजी बंदी घालण्यात येत आहे. चालु वर्षात एकही जागा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...