लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, मराठी बातम्या

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटीस; आता संपूर्ण प्रक्रियाच होणार ऑनलाइन - Marathi News | Notice to officers and employees of the PHd department of BAMU University; Now the entire process will be done online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटीस; आता संपूर्ण प्रक्रियाच होणार ऑनलाइन

विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईमुळे संशोधक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी शोधप्रबंध सादर केल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात असल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. ...

३३ महिने झाले तरी पीएच.डी.चा व्हायवा होईना; संशोधनानंतरही विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना! - Marathi News | DR. BAMU: Even after 33 months, the PhD Viva is still pending; Students' struggle does not stop even after research! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३३ महिने झाले तरी पीएच.डी.चा व्हायवा होईना; संशोधनानंतरही विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना!

संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीऐवजी विद्यापीठातील पीएच.डी. विभाग अडचणीचा ठरत असल्याचे विविध प्रकरणांवरून समोर आले आहे. ...

प्राध्यापकांच्या ‘इन कॅमेरा’ पदोन्नतीवरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत वादंग - Marathi News | Controversy in the BAMU university's academic council over the 'in camera' promotion of professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापकांच्या ‘इन कॅमेरा’ पदोन्नतीवरून विद्यापीठाच्या विद्या परिषदेत वादंग

सर्व प्राध्यापक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

विद्यापीठातील विहिरीत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू - Marathi News | Body found in BAMU university well; Police trying to identify | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील विहिरीत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू

विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोरील रस्त्यापासून ५० फूट अंतरावरील झाडाच्या खाली एक अर्धी बुजलेली विहीर आहे. ...

महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विद्या परिषदेने फेटाळला - Marathi News | The proposal to increase college fees was rejected by the BAMU university's academic council. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विद्या परिषदेने फेटाळला

मनमानी पद्धतीने शुल्क वाढविल्याचा ठपका; अनेक व्यावसायिक महाविद्यालयांच्या शुल्कात १५ ते २० टक्के वाढ केलेली होती. त्यासाठीचे निकषही पाळण्यात आले नव्हते. ...

विद्यापीठ गीत विस्तारासाठी अधिसभेत ठराव; गीतात बाबासाहेब आंबेडकर, नामांतर चळवळीच्या उल्लेखाची मागणी - Marathi News | Resolution in the Assembly for expansion of the university anthem; Demand for mention of Babasaheb Ambedkar, Namantar movement in the anthem | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ गीत विस्तारासाठी अधिसभेत ठराव; गीतात बाबासाहेब आंबेडकर, नामांतर चळवळीच्या उल्लेखाची मागणी

विद्यापीठाच्या गीतामध्ये डॉ. आंबेडकरांचे नावच नाही; गीतामध्ये बदलाची मागणी करणारा ठराव मांडला ...

विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून बंडगर दाम्पत्याची निर्दोष सुटका - Marathi News | Dr. Ashok Bandgar and Pallavi Bandgar couple acquitted of molestation charges against student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून बंडगर दाम्पत्याची निर्दोष सुटका

विद्यार्थिनीने बंडगर दाम्पत्याविरोधात अत्याचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ व धमकी दिल्याचे गंभीर आरोप  केले होते. ...

विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार? - Marathi News | University's district-wise youth festival schedule announced; When and where will the central festival be held? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार?

गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन ...