लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला - Marathi News | Karnataka Governor Thawarchand Gehlot's granddaughter Divya Gehlot makes serious allegations! Husband harasses her for Rs 50 lakh dowry, pushes her from terrace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला

Divya Gehlot Dowry news: दिव्या गेहलोत यांचे लग्न २९ एप्रिल २०१८ रोजी रतलाम जिल्ह्यातील ताल येथे मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत झाले होते. ...

भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ - Marathi News | andhra pradesh ias officer daughter end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ

काही महिन्यांपूर्वी माधुरीने तिचा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. ...

एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..." - Marathi News | groom took stand against dowry system setting example by returning rs 7 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."

अमित आणि त्याच्या वडिलांनी हुंडा म्हणून मिळालेले ७ लाख रुपये परत करून एक आदर्श घालून दिला आहे. ...

खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | bharatpur complaint filed against former bjp leader suspicious death wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार - Marathi News | Dead Dowry Victim Found ALIVE Wife Allegedly Murdered by In Laws Located with Lover in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार

कथित हुंडाबळीत 'मृत' ठरवलेली एक विवाहित महिला पोलिसांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून जिवंत सापडली आहे. ...

खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो - Marathi News | banda murder for dowry woman body found in in laws home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं. ...

"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा - Marathi News | policeman groom stopped wedding procession for 20 lakh rupees dowry bride filed fir meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

हुंड्यासाठी विवाहितेवर विषप्रयोग केल्याचा संशय; पती, सासू-सासरे, नणंद यांना केली अटक - Marathi News | Suspected of poisoning a married woman for dowry Husband in laws brother in law arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंड्यासाठी विवाहितेवर विषप्रयोग केल्याचा संशय; पती, सासू-सासरे, नणंद यांना केली अटक

नेहाचा विवाह नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला होता आणि अवघ्या ११ महिन्यांत तिचा मृत्यू झाला ...