लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"रशियाकडून तेल न खरेदी करण्याचे आश्वासन दिलंय"; अमेरिकेच्या दाव्यावर भारताचे प्रत्युत्तर,'आमचा निर्णय आम्हीच घेणार' - Marathi News | US Claims India Nod to Stop Russian Oil Our Decisions Are Ours Retorts S Jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशियाकडून तेल न खरेदी करण्याचे आश्वासन दिलंय"; अमेरिकेच्या दाव्यावर भारताचे प्रत्युत्तर,'आमचा निर्णय आम्हीच घेणार'

रशियाकडून तेल खरेदी करुण्यावरुन अमेरिकेने केलेल्या दाव्यावर भारताने प्रत्युत्तर दिले. ...

अमेरिका-रशियामध्ये होणारे का सिक्रेट डील? म्हणूनच रात्रीत झाला इतका मोठा ‘खेळ’ - Marathi News | gold silver price highly impact Why is there a secret deal between America and Russia know what hapnned | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-रशियामध्ये होणारे का सिक्रेट डील? म्हणूनच रात्रीत झाला इतका मोठा ‘खेळ’

America Russia Deal: अमेरिकन डॉलर मजबूत करण्यासाठी आणि त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत असून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आता रशियासोबत एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. ...

अमेरिकेचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना, तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय - Marathi News | America's largest aircraft carrier leaves for Iran, Trump's big decision amid tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना, तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय

इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन हवाई दलाला त्यांचे सर्वात मोठे विमानवाहू युद्धनौका मध्य आशियात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. हे जहाज मे पर्यंत कॅरिबियन समुद्रात राहू शकते. ...

इराणला थेट इशारा अन् चीनशी दोस्तीचा इरादा; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले, म्हणाले... - Marathi News | Direct warning to Iran and intention of friendship with China; US President Donald Trump got angry, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला थेट इशारा अन् चीनशी दोस्तीचा इरादा; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले, म्हणाले...

इराणला अण्वस्त्र करारावरून अत्यंत कठोर शब्दांत इशारा देतानाच, ट्रम्प यांनी चीनसोबतच्या मैत्रीचे नवे संकेत दिले आहेत. ...

पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला? - Marathi News | Pakistan approach to US authorities after a trade deal post carried a map showing PoK and Aksai Chin within India border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला?

या नकाशात पाकव्याप्त काश्मीरसह जम्मू काश्मीर आणि अक्साई चीन भारताचा भूभाग दाखवण्यात आला. मात्र आता तो नकाशा हटवण्यात आला आहे. ...

बांगलादेशच्या आनंदावर विरजण! भारतालाही अमेरिका देणार 'टॅरिफ गिफ्ट'; निर्यातीच्या स्पर्धेतून शेजारी बाहेर - Marathi News | Bangladesh elections result happiness is ruined America will give zero tariff gift to India textile industry Neighborhood out of export competition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बांगलादेशच्या आनंदावर विरजण! भारतालाही अमेरिका देणार 'टॅरिफ गिफ्ट'; निर्यातीच्या स्पर्धेतून शेजारी बाहेर

Bangladesh India Zero Tariff On Textile: बांगलादेश आपल्या नव्या ट्रेड टॅरिफच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच भारतानं त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. ...

पुढील ५ वर्षांत भारत ५०० अब्ज डॉलर किमतीची अमेरिकी उत्पादनांची खरेदी करणार; ट्रम्प यांचा दावा - Marathi News | India to buy $500 billion worth of American products in next 5 years: Donald Trump on India US Trade Deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील ५ वर्षांत भारत ५०० अब्ज डॉलर किमतीची अमेरिकी उत्पादनांची खरेदी करणार; ट्रम्प यांचा दावा

करारानुसार, सर्व अमेरिकी औद्योगिक वस्तू, विविध खाद्यपदार्थ आणि कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क भारत रद्द किंवा कमी करण्यावर सहमती झाली होती. ...

"मोदींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायची इच्छा नाही!"; ट्रम्प यांच्या विधानावर MEA नं दिलं उत्तर; नेमकं काय घडलं? - Marathi News | MEA responds to Trump's statement We don't want to ruin Modi's political career | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायची इच्छा नाही!"; ट्रम्प यांच्या विधानावर MEA नं दिलं उत्तर; नेमकं काय घडलं?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना साप्ताहिक माध्यम ब्रीफिंगदरम्यान या व्हिडिओसंदर्भात विचारले असता, कडक शब्दांत ते म्हणाले, "मी अद्याप व्हिडिओ बघितलेला नाही; मात्र... ...