डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
America Norway Arms Deal: अमेरिका जगात शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पुरवठादार असला, तरी विशिष्ट तंत्रज्ञान आणि अचूकतेसाठी तो नॉर्वेसारख्या मित्रदेशावर अवलंबून आहे. ...
या युद्धामुळे खाडी देशांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे. ...
हे युद्ध आता शेवटच्या टप्प्यात आहे, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी समेटाचा मार्ग शोधण्याचा आग्रह केला असल्याचे समोर आले आहे. युद्ध वाढवल्याने चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होईल, असेही सल्लागारांनी सांगितले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तासभर फोनवरून चर्चा केली, यामध्ये इराण युद्ध, युक्रेन संकट आणि जागतिक तेल बाजार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये युद् ...
किम यो जोंग यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदना म्हटले आहे की, "उत्तर कोरियाच्या सुरक्षेला कोणतेही आव्हान दिल्यास त्याचे 'भयानक परिणाम' भोगावे लागतील. ...