डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Bitcoin Price Rise : गेल्या काही दिवसांपासून बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. जर आपण दीर्घ मुदतीबद्दल बोललो तर, या क्रिप्टोने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ...
निवडून आल्यास २४ तासांच्या आत, कदाचित जानेवारी २०२५ मध्ये कार्यभार सांभाळण्यापूर्वीच आपण रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणू, असे ट्रम्प म्हणाले होते. ...
United States National Debt : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सध्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. ...