लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा - Marathi News | donald trump warns brics currency conflict 2024 threat 100 percent tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा

donald trump : काही दिवसांपूर्वी बिक्स संघटनेतील देशांनी डॉलरला पर्यायी चलन काढण्याचा विचार मांडला होता. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक - Marathi News | Donald Trump appointed Indian-American Kash Patel As New FBI Director | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक

Kash Patel Donald Trump: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती केली.  ...

'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान - Marathi News | donald trump on bangladesh hindus atrocities violence against hindus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान

अमेरिकेतील यूएससीआयआरएफचे (United States Commission on International Religious Freedom) माजी आयुक्त जॉनी मूर यांनी बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचारांवर भाष्य केले आहे.  ...

डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत - Marathi News | donald trump this planning increased the price of gold in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत

Gold Price Increased : दोन दिवसांच्या किरकोळ घसरणीनंतर सोने आणि चांदीमध्ये पुन्हा एकदा भाव खाल्ला आहे. चांदीमध्ये तर विक्रमी वाढ झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Donald Trump nominates indian origin jay bhattacharya as nih director enters administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Donald Trump Jay Bhattacharya: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे जय भट्टाचार्य यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.  ...

अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला - Marathi News | Will Adani get relief from america president Donald Trump The new government may withdraw the bribery case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला

Donald Trump America : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील २६.५ कोटी डॉलरच्या लाचखोरीचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. ...

ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल - Marathi News | elon musk spent 842 crores in us elections earned 5 lakh crores in 20 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल

Elon Musk : ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचारात चांगला पैसा खर्च केला होता. ...

अमेरिका चीनला देणार मोठा झटका; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सांगूनही ऐकलं नाही आता..' - Marathi News | donald trump promises to impose additional 10 percent tariffs on china 25 percent on canada and mexico | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका चीनला देणार मोठा झटका; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सांगूनही ऐकलं नाही आता..'

Donald Trump : गेल्या काही वर्षात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने हजारो मृत्यू झाले आहेत. ट्रम्प सरकार आल्यानंतर पहिल्यांदा याविरोधात पाऊल उचलणार आहे. ...