लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी - Marathi News | There is Donald Trump.. and here is Narendra Modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी

दोघेही राष्ट्रभक्ती, परंपरावाद, राष्ट्रीय अस्मिता या मूल्यांचे पाईक आहेत. टीका होत असली, तरीही त्यांनी नव्या जागतिक रचनेवर प्रभुत्व मिळवले आहे. ...

भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत - Marathi News | When I went to India, a worm entered my head; Controversial statement of the new health minister robert f kennedy jr of America is in discussion donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

कोरोना काळात जर ही व्यक्ती मंत्री असली असती तर अमेरिकेची आणखी दुर्धर हालत झाली असती, असेही या व्यक्तीच्या प्रचंड लसद्वेषामुळे म्हटले जाते.  ...

जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे - Marathi News | After Donald Trump came to power in America, women are buying birth control pills in large numbers. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे

अमेरिकेतील स्त्री-पुरुष समानतेची, तिथे महिलांना असणाऱ्या हक्कांची सगळीकडे चर्चा, वाहवा होते, पण परिस्थिती खरंच तशीच आहे का? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर तिथलं चित्र आणखी स्पष्ट होत आहे. ...

अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत - Marathi News | Government jobs to be cut in US, hints from Ramaswamy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

भारतवंशीय विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांत मोठी कपात करण्याचे संकेत दिले. ...

'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस... - Marathi News | Big responsibility on 4 Wonder Women in 'Team Donald Trump'; Some are Chief of Staff, some are Intelligence... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...

निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्यावर महिलांबाबत अनेक आरोप झाले. अनेक महिला सेलिब्रिटींनी ट्रम्पविरोधात कमला हॅरिस यांचा प्रचार केला होता. ...

एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश - Marathi News | Elon Musk and Vivek Ramaswamy, who is of Indian origin, have been entrusted with major responsibilities by Trump, included in the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी

Elon Musk and Vivek Ramaswamy: सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास! - Marathi News | Michael Waltz us nsa donald trump Even Pakistan will be shocked to know the name; Special for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

'ते' ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. चीनबद्दल त्यांची भूमिका कठोर असल्याचे मानले. याशिवाय, ते पाकिस्तान विरोधातही आघाडीवर असतात... ...

ज्यो बायडेन यांच्या पत्‍नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर! - Marathi News | Joe Biden's wife jill biden invitation to Trump's wife melania for tea, got a shocking answer! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडेन यांच्या पत्‍नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर!

खरे तर, हे निमंत्रण नाकारण्यामागे, मेलानिया या बायडेन दाम्पत्यावर नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे... ...