डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Cory Booker News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेल्या निर्णयांची कोरी बुकर यांनी अक्षरशः चिरफाड केली. त्यांनी अमेरिकेच्या संसदेत सलग २५ तास मॅरेथॉन भाषण केले. त्यांच्या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. ...
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, अस ...
Greenland News: डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. ...
Donald Trump Threatens Iran: इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...
clunkers scheme in china : तुमच्या जुन्या किंवा भंगार झालेल्या टीव्ही किंवा फ्रिजच्या बदल्यात नवी कोरी वस्तू मिळाली तर? वाचायला किती छान वाटते ना? ही योजना प्रत्यक्षात आपल्या शेजारी राष्ट्रात सुरू आहे. ...