डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन चौकशीच्या फाईल्स हाताळण्यात गैरव्यवस्थापन आणि ट्रम्प यांच्या विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण देत अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांना पदावरून दूर केले आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण युद्धाबद्दल दररोज मांडत असलेल्या भूमिकांवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तिखट शब्दात अमेरिकेच्या अध्यक्षांना सुनावले. ...
Iran War Update: इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकन नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामधून युद्ध थांबवण्याचा एक सकारात्मक फॉर्म्युला समोर आला आहे. या पत्रामधून एकीकडे युद्धाबाबत आव्हानाची भाषा असली तरी दुसरीकडे त्यामधून शांततेचं आवाहन ...
अमेरिकेच्या धमक्या, इस्रायलचे हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीवरून निर्माण झालेला तणाव, तेल आणणारी जहाजं अडकून पडल्याने जगभरातील इंधन ... ...
अमेरिका आता इराणमध्ये आपले सैन्य उतरवणार आहे, याबाबत ट्रम्प यांनी इशारा दिला होता. या इशाऱ्याला आता इराणने प्रत्युत्तर दिले आहे. जर शत्रूने जमिनीवरून हल्ला केला, तर एकाही व्यक्तीचा जीव वाचणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. ...