लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का? - Marathi News | america iran ceasefire iran clarified that ceasefire not be in lebanon hezbollah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?

Israel On America Iran Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रबंधीची घोषणा झाल्यावर इस्रायलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट - Marathi News | 10 point proposal sent to america iran makes stand clear in process of ceasefire know how to be done | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट

America Iran War: चीनने शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करत तणाव कमी करण्यासाठी आवाहन केले. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला १० कलमी प्रस्ताव पाठवला. ...

ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली? - Marathi News | Draft Pakistan PM Message Viral Edit History Sparks Controversy Over US Iran Ceasefire Script | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धबंदी करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तानची विश्वासार्हता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...

डाेनाल्ड ट्रम्प: आज रात्री एक संस्कृती नष्ट होईल; इराण: असा धडा शिकवू की ते विसरणार नाहीत! - Marathi News | Donald Trump says civilization will be destroyed tonight and Iran says Lets teach them a lesson they wont forget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डाेनाल्ड ट्रम्प: आज रात्री एक संस्कृती नष्ट होईल; इराण: असा धडा शिकवू की ते विसरणार नाहीत!

'देशासाठी प्राण द्यायला १ कोटी ४० लाख इराणी सज्ज', संपूर्ण इराणमध्ये उसळली राष्ट्र संरक्षण-ऐक्याची लाट; देशभरात हजारोंच्या मानवी साखळ्या उतरल्या रस्त्यावर, अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज ...

इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी.... - Marathi News | Iran-America: Iran ready for 'Hormuz' agreement; sent peace proposal to America, made big demands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....

Iran-America : या प्रस्तावावर अमेरिकेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 7 April 2026: US Israel Iran War, Donald Trump, Ashok Kharat Crime Inquiry, IPL 2026, West Bengal Election, PM Narendra Modi, Mamata Banerjee, CM Devendra Fadnavis, LPG Shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, इराणने त्याला न जुमानता ठेवलेल्या अटी, जागतिक घडामोडींचा भारतावर ... ...

"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी - Marathi News | A whole civilization will die tonight, US President Donald Trump Warning to Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी

हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार,  खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल असं ट्रम्प यांनी म्हटलं. ...

युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार? - Marathi News | US Israrel Iran War: America major attack on Kharg Island before the deadline; Will Iran economic backbone be broken? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?

खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. या बेटावर ताबा मिळवण्याचे संकेत आधीपासून डोनाल्ड ट्रम्प देत होते. ...