लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील 'जबरा फॅन' पाहिलात का? - Marathi News | Meet Donald Trump Superfan Who Worships A 6-Feet Statue Of The US President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील 'जबरा फॅन' पाहिलात का?

डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक चाहते आहेत. मात्र भारतातही ट्रम्प यांचा एक मोठा चाहता आहे. ...

भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका - Marathi News | Donald Trump doubts on trade deal with India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका

आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करण्यास इच्छूक आहोत. आम्ही ती करणार आहोत. मात्र अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी ही डील होऊ शकेल याविषयी काहीही सांगता येणार नाही. परंतु, आम्ही भारतासोबत मोठा व्यापारी करार करणार आहोत, याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केली.  ...

नमस्ते ट्रम्प : अहमदाबादेत फक्त व्हीव्हीआयपी विमानांना परवानगी - Marathi News | Hi Trump: Only VVIP planes allowed in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमस्ते ट्रम्प : अहमदाबादेत फक्त व्हीव्हीआयपी विमानांना परवानगी

६० विमानांचे वेळापत्रक बदलले : २२ कि.मी.चा रोड शो, १ लाख लोक निमंत्रित ...

जगातील सर्वात मोठ्या MoteraStadiumचा पाहा फर्स्ट लूक... - Marathi News | Take a first look at the world's largest Motera Stadium ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातील सर्वात मोठ्या MoteraStadiumचा पाहा फर्स्ट लूक...

या स्टेडियमचे उद्धाटन करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार आहे. ...

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश - Marathi News | Ahead of us president Donald Trump visit 45 families in Gujarat slum gets eviction notices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

Donald Trump's India Visit : ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये; घरं रिकामी करण्यासाठी ७ दिवसांची मुदत ...

पाहुणे डोनाल्ड ट्रम्प येती घरा; कुत्रे, नीलगायी 'गायब' करा - Marathi News | dogs Nilgais To Disappear Pan Shops Sealed ahead of Donald Trumps Ahmedabad visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाहुणे डोनाल्ड ट्रम्प येती घरा; कुत्रे, नीलगायी 'गायब' करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीआधी प्रशासन लागलं कामाला ...

ट्रम्प यांना भारत भेटीचा फायदा होईल? - Marathi News | Will Donald Trump benefit from India visit? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प यांना भारत भेटीचा फायदा होईल?

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या समुदायाची भूमिका महत्त्वाची ...

...म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही - रोहित पवार - Marathi News | ... So leader builds a wall, but I don't want to - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही - रोहित पवार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे. ...