डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्याच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे. ...
याआधी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदींना महान पुरुष संबोधले होते. तसेच भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उच्छूक असल्याचा सूचक इशारा दिला आहे. ...
Donald Trump's India Visit : गेल्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प मोदींबरोबर मंचावर दिसले होते. त्यावेळी मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही भारतात आमंत्रित केलं होतं. ...