डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ॲक्शनमोडवर आले आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प यांनी कारवाई सुरु केली आहे. ...
उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीत पर्यटकांसाठी स्वर्ग उभा करण्याचा अजब बेत ट्रम्प यांनी आखला आहे खरा; पण ही चिंचोळी पट्टी आहे कुठे? ती कशी तयार झाली? ...
Editorial about donald trump deportation policy:आपल्या समर्थकांपुढे कठोर शासक असल्याचे दाखविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे असे अमानवी वागणे संतापजनकच आहे. ...
Indian Immigrants: अमेरिकेत पतीची भेटही झाली नाही. १ कोटीची रक्कमही गेली, मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्नही एका महिन्यात उद्ध्वस्त झाले. अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची हकीकत आणि आपबीती अनेकांनी कथन केली आहे. ...
अमेरिकेने १०४ भारतीयांना हद्दपार केल्यानंतर, केंद्र सरकार स्थलांतरावर नवीन कायदा करण्याची तयारी करत आहे. हा कायदा १९८३ च्या इमिग्रेशन कायद्याची जागा घेईल. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचा अहवाल समोर आला ...
१ फेब्रुवारी रोजी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ...
काल अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात पोहोचले. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकन सी-१४७ विमानाने भारतात आली. ...