लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा - Marathi News | stop all this immediately donald trump warns iran over tariffs on hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump Iran War: युरोपियन संघानेही इराणच्या टोलविषयक अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला - Marathi News | Trump's claim creates a stir 100 missiles Pakistan which calls itself a 'peacemaker' with just one claim, is exposed China's veil is torn | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला

सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे. ...

इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी - Marathi News | US Iran ceasefire: 2 days holiday declared before Iran-US meeting, hotels also emptied; Special preparations in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी

पाकिस्तान अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या दोन्ही देशांमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...

'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक! - Marathi News | That 10-point proposal is a complete Fake Trump's big statement; said, if there is no agreement, Iran will be bombed again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!

यासंदर्भात बोलताना इराणच्या १० सूत्री प्रस्तावासंदर्भातील बातम्या पूर्ण पणे 'फेक न्यूज' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांनी पसरवलेला हा प्रस्ताव पूर्णपणे बनावट असल्याचे म्हणत, ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. ...

होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात? - Marathi News | Open the Strait of Hormuz, otherwise...; Donald Trump's last warning to Iran, ceasefire in danger? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. युद्धविराम पाळला नाही तर इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. ...

ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... - Marathi News | Nobel Peace Prize demand by Pakistan: Trump has a big competitor! Pakistan starts asking for Nobel for ceasefire; Sharif, Munir... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...

Nobel Peace Prize demand by Pakistan: अमेरिका-इराण शस्त्रसंधीत मध्यस्थी केल्याचा दावा करत पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांना नोबेल शांती पुरस्कार देण्याची मागणी होत आहे. ...

इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात - Marathi News | middle east war: America Warns Iran Over ceasefire, What Donald Trump said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात

America Warns Iran: तात्पुरत्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमधील संबंधांमधील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचे चिन्ह दिसत आहे. ...

“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले - Marathi News | donald trump thrown out iran 10 point ceasefire proposal america white house clears everything | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले

America Iran War: ट्रम्प केवळ अशाच कराराचा पाठपुरावा करतील जो अमेरिकन लोकांच्या सर्वोत्तम हिताचा असेल, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले. ...