शेख यांनी सायंकाळी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, हे प्रकरण आता प्राथमिक पातळीवर आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयाच्या फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा. ...
ठाण्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना शिंदे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ...