वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. ...
सगळ््यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सगळ््यात पुढे असलेले नेते ही एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्ता ते नेता असा त्यांचा प्रवास आहे. ...
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...
डोंबिवली : पूर्वेकडील न्यू आयरे रोड, म्हात्रेनगर परिसरातील उद्यानाचे ‘भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ हे नामकरण वादाच्या भोवºयात सापडले आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी मांडलेल्या या नामकरणाच्या ठरावाला महासभेत मान ...
शहरातील वाडेघर, उंबर्डे आणि सापडपाठोपाठ डोंबिवली पश्चिमेतील कोपर, गावदेवी, मोठागाव ठाकुर्ली आणि २७ गावांतील दावडी, सोनारपाडा, माणगाव, उंबार्ली व हेदुटणे येथेही विकास परियोजना राबवण्यास केडीएमसीच्या महासभेने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तेथील जागेचे सर्व ...
लहानापणापासून मोठ्यांपर्यत सगळ््यांच्या आवडीचा विषय म्हणजे पक्षी होय. कधी या पक्ष्यांचे मनमोहक रंग तर कधी श्रवणीय आवाज हे सगळ््यांच्याच मनाला भुरळ घालतात. अश्या ह्या निसर्गाच्या मनोहर अविष्कारांबद्दल नेहमीच आपल्याला कुतूहूल असते. ...
मॅरेथॉन स्पर्धेत मी प्रथमच धावले. मला माझ्या बालपणीची आठवण झाली. पूर्वी लहान असताना अशा स्पर्धेत सहभागी होत असे. या स्पर्धेने मला वयाच्या ५९ व्या वर्षीही मी यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास दिला आहे, अशी भावना महिला गटातून प्रथम क्रमांक येणाºया शीला प ...
हवेच्या प्रदूषणामुळे दर क्षणाला डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरत असून राज्यातील प्रदूषित शहरातील दुसरा क्रमांक या शहराने कायम ठेवल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘ग्रीनपीस’च्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. ...