डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ...
संगीतखुर्ची, विटीदांडू, चमचालिंबू असे खेळ खेळताना त्यांच्यातील खळखळते बाल्य उसळी मारून बाहेर आले. त्यांच्यात कुणी ब्लडप्रेशरचे तर कुणी डायबेटीसचे पेशंट होते. मात्र, संगीतखुर्चीत पळत जाऊन खुर्ची पटकावताना किंवा विटीला जोरदार फटका खेचताना त्यांना चक्क ...
‘आरंभ प्रतिष्ठान’ हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली ५ वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने आपल्या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक उ ...
राज्यात गावोगावी गटागटाने सायकलिंग करणा-यांचे अनेक गट वा क्लब तयार झाले आहेत. सायकलिंग सोबत साहसी सायकल भ्रमण ,दीर्घ पल्ल्याच्या सायकल स्पर्धा आणि सायक्लोथोन असे अनेक उपक्रम देखील ठिकठीकाणी होत असतात. सर्वत्र सुरु असलेल्या सायकलिंगला प्रतिष्ठा मिळावी ...
केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. ...
आरंभ प्रतिष्ठान हे ढोल ताशा व लाठी काठी पथक असून गेली पाच वर्षे डोंबिवलीसह राज्यात विविध ठिकाणी या संस्थेने त्यांची कला सादर केली आहे. राज्यात विविध स्पर्धांमध्ये जिंकून या संस्थेने डोंबिवलीचा ठसा उमटवल्यानंतर आता संस्थेने राज्याची सांस्कृतिक उपराजधा ...
नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. ...
धार्मिक अधिष्ठानासह राष्ट्रीयत्वाच्या जागरणाचा संकल्प करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी एकत्र यावे असे आवाहन श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी पहिल्यांदाच संस्थानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती व ...