Kalyan-Dombivali News : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवलीतही सोमवारपासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या निर्बंधावर सविस्तर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आज एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...