निर्बंधाविरोधात डोंबिवलीतील व्यापाऱ्यांची मानवी साखळी; दुकानं बंदच्या आदेशामुळे संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 08:28 PM2021-04-06T20:28:02+5:302021-04-06T20:28:52+5:30

मानवी साखळी तयार करून राज्य सरकारच्या आदेशाचा व्यापा-यांनी तीव्र निषेध केला.

Human chain of traders in Dombivli against restrictions; Anger over shop closure order |  निर्बंधाविरोधात डोंबिवलीतील व्यापाऱ्यांची मानवी साखळी; दुकानं बंदच्या आदेशामुळे संताप 

 निर्बंधाविरोधात डोंबिवलीतील व्यापाऱ्यांची मानवी साखळी; दुकानं बंदच्या आदेशामुळे संताप 

googlenewsNext

कल्याण: कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुकान बंदच्या आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र संध्याकाळी  व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला.  

मानवी साखळी तयार करून राज्य सरकारच्या आदेशाचा व्यापा-यांनी तीव्र निषेध केला. या निर्णयामुळे आमच्यासह दुकानातील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे यावेळी व्यापा-यांनी सांगितले. 

Web Title: Human chain of traders in Dombivli against restrictions; Anger over shop closure order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.