लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

उष्णतेचा कहर! कल्याण डोंबिवलीत 5 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा पोहोचला 43 अंशावर - Marathi News | Kalyan Dombivali records highest temperature in 5 years; reached 43 degrees | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उष्णतेचा कहर! कल्याण डोंबिवलीत 5 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा पोहोचला 43 अंशावर

Kalyan Dombivali Temperature : हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्याला दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानूसार कल्याण डोंबिवलीमध्येही तापमानाचा पारा चढताच दिसत आहे. ...

आधी परवानगी दिली, मग हातोडाही चालवला! KDMC चा अजब कारभार, काय चाललंय काय? - Marathi News | First allowed then distroyed Strange order of KDMC about public toilets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी परवानगी दिली, मग हातोडाही चालवला! KDMC चा अजब कारभार, काय चाललंय काय?

सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आणि कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून फूटपाथवर सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यास कल्याण डोंबिवली महाललिकेने परवानगी दिली. ...

डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक - Marathi News | Dombivli Nagari Bank server hacked, Rs 1.5 crore fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर हॅक, दिड कोटींची फसवणूक

Dombivli Nagari Bank server hacked : याप्रकरणी बँकेचे संगणक प्रमुख निरंजन राईलकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद  करण्यात आली आहे. ...

राज्यपालांच्या हस्ते 'लोकमत कल्याण - डोंबिवली गौरव सन्मान' प्रदान - Marathi News | Lokmat Kalyan Dombivali Gaurav Sanman bhagat singh koshyari chief guest | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यपालांच्या हस्ते 'लोकमत कल्याण - डोंबिवली गौरव सन्मान' प्रदान

कल्याण डोंबिवलीची ओळख मुंबईचे सॅटेलाईट शहर इतकीच न राहता एक स्वतंत्र प्रतिभेचे महानगर अशी ओळख व्हावी व त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ...

शिवसैनिकांवरील 'तो' राजकीय खटला मागे; २७ जणांनी मोर्चा काढून केलेली घोषणाबाजी - Marathi News | 'He' behind political case against Shiv Sainiks; Protests by 27 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसैनिकांवरील 'तो' राजकीय खटला मागे; २७ जणांनी मोर्चा काढून केलेली घोषणाबाजी

मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. ...

डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा ‘तो’ किसिंग सीन व्हायरल, आता जीआरपीनं केला गुन्हा दाखल  - Marathi News | Couples kissing scene goes viral at Dombivli railway station social media now GRP files case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा ‘तो’ किसिंग सीन व्हायरल, आता जीआरपीनं केला गुन्हा दाखल 

डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे. ...

सलग तिसऱ्या वर्षी 'नववर्षा'चे स्वागत शोभायात्रेविना; यंदाही धार्मिक कार्यक्रमांनाच प्राधान्य - Marathi News | For the third year in a row, the procession in Dombivali will not go away; This year too, religious programs have been given priority | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सलग तिसऱ्या वर्षी 'नववर्षा'चे स्वागत शोभायात्रेविना; यंदाही धार्मिक कार्यक्रमांनाच प्राधान्य

गुढीपाडव्याला नववर्षदिनाचे औचित्य साधत राज्यात सर्वत्र दरवर्षी नववर्ष स्वागत यात्र काढली जाते. ...

अरे देवा! डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा रोमांस; ‘तो’ किसिंग सीन व्हायरल  - Marathi News | couple romance at dombivli railway station kissing scene goes viral on social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अरे देवा! डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा रोमांस; ‘तो’ किसिंग सीन व्हायरल 

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं डोंबिवली शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालंय. ...