लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

प्राणीप्रेम : नाशिकच्या १८ मोकाट श्वानांच्या पिलांना लाभले पालक - Marathi News | Animal Loans: Parents benefitted from the 18 wild birds of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणीप्रेम : नाशिकच्या १८ मोकाट श्वानांच्या पिलांना लाभले पालक

‘आवास’ संस्थेच्या वतीने दीड वर्ष वयोगटातील श्वान मोफत इच्छुक श्वानप्रेमींकडे संगोपनासाठी सोपविले. दिवसभरात १८ बेवारस मोकाट श्वानांच्या पिलांना संगोपनासाठी पालक लाभले. ...

पाळीव प्राण्यांचा भरला मेळा; प्राणिप्रेमी नाशिककरांची अलोट गर्दी - Marathi News | Pets full of pets; Animales lovers Nashikkar's crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळीव प्राण्यांचा भरला मेळा; प्राणिप्रेमी नाशिककरांची अलोट गर्दी

नासिक कॅनाइन क्लबच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘पेट-टुगेदर सिझन-५’चे. एकापेक्षा एक दुर्मीळ प्रजातीचे देशी-विदेशी पक्ष्यांसह श्वान आणि अश्वांचे दर्शन या राज्यस्तरीय ‘पाळीव प्राणी - पक्ष्यांच्या मेळ्यात एकाच छताखाली नाशिककरांना घडले. ...

पाळीव प्राण्यांचा भरला मेळा; प्राणिप्रेमी नाशिककरांची अलोट गर्दी - Marathi News | Pets full of pets; Animales lovers Nashikkar's crowd | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पाळीव प्राण्यांचा भरला मेळा; प्राणिप्रेमी नाशिककरांची अलोट गर्दी

नासिक कॅनाइन क्लबच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘पेट-टुगेदर सिझन-५’चे. एकापेक्षा एक दुर्मीळ प्रजातीचे देशी-विदेशी पक्ष्यांसह श्वान आणि अश्वांचे दर्शन या राज्यस्तरीय ‘पाळीव प्राणी - पक्ष्यांच्या मेळ्यात एकाच छताखाली नाशिककरांना घडले. ...

औरंगाबादेतील मोकाट कुत्रे खुलताबाद शहरात; अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण - Marathi News |  The dogs of Aurangabad are in Khulatabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील मोकाट कुत्रे खुलताबाद शहरात; अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्रे मनपाचे कर्मचारी खुलताबाद शहर परिसरात आणून सोडत असल्याने खुलताबादेत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. ...

कुत्र्याकडून चिमुकल्याच्या डोळ्याचा चावा - Marathi News | Dog bites from a dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याकडून चिमुकल्याच्या डोळ्याचा चावा

चंदननगर : दीड वर्षाच्या मुलावर आज खराडीत भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या मुलाच्या चेहरयाचा चावा घेतल्याने मुलाच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ...

नाशिकची साक्षी दुबे : फेसबुकवरील एका पोस्टमुळे केला संपर्क श्वानाच्या भूतदयेने मनेका गांधी पोहोचल्या तिच्यापर्यंत - Marathi News | Nashik's witness Dubey: A contact made by a post on Facebook, by the former, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची साक्षी दुबे : फेसबुकवरील एका पोस्टमुळे केला संपर्क श्वानाच्या भूतदयेने मनेका गांधी पोहोचल्या तिच्यापर्यंत

सांयकाळी साडेपाच वाजेची वेळ.. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात वर्दळ सुरू असतानाच वाहनाच्या ठोकरेने जखमी झालेले कुत्रे अधिकच विव्हळू लागले. ...

मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल' - Marathi News | India's largest 'Pet Festival' in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल'

नांदगाव : पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; एका दिवसात महिला, बालकांसह दहा जणांना घेतला चावा - Marathi News | Nandgaon: The Predatory Dog Panic; In one day women, children, and ten children took bite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव : पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; एका दिवसात महिला, बालकांसह दहा जणांना घेतला चावा

नांदगाव : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...